1.राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना. 2. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 3. राज्य शासनाची अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजना 4. भारत सरकार शिष्यवृत्ती /फ्रीशीप व निर्वाह भत्ता (Scholarship /Freeship, Maintenance Allowance ) इत्यादी करीता पात्र असलेल्या व ज्या विद्यार्थ्यांच्या बचत खाते (Savings Account) वर पैसे जमा झाले नाहीत अशा सर्व संबंधीत विद्यार्थ्यांनी ताबडतोब तात्काळ विनाविलंब म्हणजेच दि.04/01/2021 पुर्वी महा ई सेवा केंद्रामध्ये स्वत: जाऊन आपले हाताचे ठसे (बायोमॅट्रीक) व आपला स्वत:चा मोबाईल क्रमांक जो बँकेशी निगडीत असावा आपल्या आधार क्रमांकास लिंक करावा व त्याची प्रिंट घेवुन बँकेतुन अपडेट करुन घ्यावे. त्याशिवाय आपली शिष्यवृत्ती / निर्वाहभत्याची रक्कम जमा होणार नाही व शिष्यवृत्ती / निर्वाहभत्याची रक्कम जमा हाणे पासुन वंचीत राहील्यास त्याची सर्व जबाबदारी संबधीत विदयार्थ्यांची राहील याची नोंद घ्यावी. सोबत संबंधित विद्यार्थ्यांची यादी खालील प्रमाणे
Click Here